मणके समस्या
८०% रुग्णांना मनक्याच्या शस्त्रक्रियेची गरज नसते
मणके समस्या (स्पाईन इशूज)
रुग्णास खालील प्रमाणे मणक्याचे त्रास होतात

मणक्याची गादी निघून / निघणे नस दाबणे

मनका दुखणे

मणक्यातून पायात दुखणं येणे

पायात कमरेतून मुंग्या येणे

पायात बधिरपणा येणे

चालता न येणे
मणक्याच्या रचनेमध्ये-

व्हर्टिब्रा (VERTEBRA)

डिस्क (DISC)

कॉर्ड (CORD)

नर्व्ह रूटस (NERVE ROOTS)
मणक्याच्या रचनेमध्ये या गोष्टी असतात-


मनका पुढे मागे सरकणे

गादी फाटणे

गादी बाहेर येणे इतर
या गोष्टींमुळे साधारणत: वरील त्रास रुग्ण अनुभवतात
यासाठी पुढील उपचार विनाशस्त्रक्रिया-

एपीडियुरल इंजेक्शन (Epidural Injection)

फिजिओथेरपी

गोळ्या / औषधे

लाइफस्टाईल मॉडिफिकेशन

बेल्ट

ट्रॅक्शन
विना शस्त्रक्रियेने फरक न पडल्यास व गरज भासल्यास पुढील शास्त्रक्रिया केल्या जातात-

दुर्बिणीद्वारे मणक्याच्या शस्त्रक्रियेचा (Endoscopic spine surgeries)

फ्युजन सर्जरी (Fusion Surgery)

डिसेक्टोमी (Discectomy)
